वायफळ बडबड करणाऱ्या शाहिदी आफ्रिदीला हिंदुस्थानचा दणका, केली मोठी कारवाई

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22  एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने या घटनेत पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे मागितले. तसेच त्याने या हल्ल्यासाठी हिंदुस्थानी लष्कराला जबाबदार धरले. त्यानंतर आता हिंदुस्थान सरकारने शाहिद आफ्रिदीला दणका देत त्याच्या युट्युब चॅनेलवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानचा माजी … Continue reading वायफळ बडबड करणाऱ्या शाहिदी आफ्रिदीला हिंदुस्थानचा दणका, केली मोठी कारवाई