IND vs NZ – हिंदुस्थानचा नववर्ष विजयारंभ, पहिल्या वन डेत न्यूझीलंडला हरविले
टीम इंडियाने पहिल्या वन डे क्रिकेट सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडचा कडवा प्रतिकार मोडून काढत नववर्षाचा वियजाने प्रारंभ केला. हिंदुस्थानच्या या चुरशीच्या सलामीच्या लढतीत 4 फलंदाज आणि 6 चेंडू राखून बाजी मारली. मात्र, स्टार फलंदाज विराट कोहलीचे अवघ्या सात धावांनी हुकलेले शतक चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेले. सामनावीराची माळ विराटच्याच गळ्यात पडली. न्यूझीलंडकडून मिळालेले 301 धावांचे लक्ष्य … Continue reading IND vs NZ – हिंदुस्थानचा नववर्ष विजयारंभ, पहिल्या वन डेत न्यूझीलंडला हरविले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed