रग्बीत हिंदुस्थानने पाकिस्तानला लोळवले

44

सामना ऑनलाईन, मुंबई – दोहा, कतार येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या आशियाई सेव्हन रग्बी स्पर्धेत हिंदुस्थानच्या संघाने पाकिस्तानला १४-१२ अशा फरकाने धूळ चारली. या स्पर्धेत ११ देशांनी हिरिरीने सहभाग घेतला. हिंदुस्थानी संघाला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. फिलीपाइन्सने या स्पर्धेच्या जेतेपदावर अगदी रुबाबात मोहर उमटवली.

आपली प्रतिक्रिया द्या