आत्मविश्वास उंचावणारा हिंदुस्थानचा विजय; सराव सामन्यात श्रीलंका इलेव्हनवर मात

जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या अंतिम फेरीचे स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका जिंकणे हिंदुस्थानसाठी अत्यावश्यक मानले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या तीन दिवसीय सराव सामन्यात हिंदुस्थानने श्रीलंका क्रिकेट इलेव्हनवर 6 विकेट राखून मात करत दौऱयाची विजयी आणि आत्मविश्वास वाढवणारी सुरुवात केली. या विजयात देवदत्त पडिक्कलचे नाबाद 142 धावांचे वादळी शतक, दुखापतीनंतर शुभमन गिलचे दमदार … Continue reading आत्मविश्वास उंचावणारा हिंदुस्थानचा विजय; सराव सामन्यात श्रीलंका इलेव्हनवर मात