IND vs WI Test – शतकानंतर जडेजाचा गोलंदाजीत ‘चौकार’, अहमदाबाद कसोटीत हिंदुस्थानचा डावानं विजय

अहमदाबाद कसोटीत शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हिंदुस्थानने पाहुण्या वेस्ट इंडिजचा डावाने पराभव केला आहे. नरेंद्र मोदी मैदानात झालेली लढत अवघ्या अडीच दिवसांमध्ये आटोपली. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर हिंदुस्थानने विंडीजचा दुसरा डाव 146 धावांमध्ये गुंडाळत एक डाव आणि 140 धावांनी मोठा विजय मिळवला. पहिल्या डावात शतकी खेळी करत गोलंदाजी चार बळी घेणाऱ्या … Continue reading IND vs WI Test – शतकानंतर जडेजाचा गोलंदाजीत ‘चौकार’, अहमदाबाद कसोटीत हिंदुस्थानचा डावानं विजय