‘इंडिया’च्या सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज दाखल, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत चुरस; महाराष्ट्रात फोनाफोनी

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. रेड्डी यांच्या रुपाने माजी न्यायमूर्ती रिंगणात असल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. ‘इंडिया’ची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्याचवेळी भाजपनेही फोनाफोनी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांशी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपर्क साधत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे … Continue reading ‘इंडिया’च्या सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज दाखल, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत चुरस; महाराष्ट्रात फोनाफोनी