आरबीआयने 12 अब्ज डॉलर्सचे सोने विकले? ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सच्या बातमीने खळबळ

मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर वाढत असलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानची परकीय चलन मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आपल्या सोन्याच्या साठ्याचा काही भाग विकला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणावर आधारित हा दावा ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सने केला आहे. ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ अभिषेक गुप्ता यांनी म्हटले आहे की, 22 मेपर्यंतच्या दोन … Continue reading आरबीआयने 12 अब्ज डॉलर्सचे सोने विकले? ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सच्या बातमीने खळबळ