Operation Sindoor – हिंदुस्थानला तणाव वाढवायचा नाही, पाकिस्तानला खुमखुमी असल्यास कडक प्रत्युत्तर देऊ- अजित डोवाल

हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले केले. हे हल्ले झाल्यानंतर काही तासांतच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल इतर देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसमवेत चर्चा केली. असे वृत्तसंस्था पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृ्त्त दिले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, हिंदुस्थानकडून तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही, परंतु पाकिस्तानने असे केले तर हिंदुस्थान ‘कडक प्रत्युत्तर’ देण्यास … Continue reading Operation Sindoor – हिंदुस्थानला तणाव वाढवायचा नाही, पाकिस्तानला खुमखुमी असल्यास कडक प्रत्युत्तर देऊ- अजित डोवाल