Operation Sindoor – 4 दिवसांत हिंदुस्थानने पाकड्यांना धुळ चारली, मोठी हानी झाली; न्यूयॉर्क टाइम्सचे वृत्त

जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानला पळता भुई थोडी केली. एका मागोमाग एक कठोर निर्णय घेऊन पाकड्यांना धडा शिकवला. यानंतर सर्वात महत्त्वाची मोहीम ऑपरेशन सिंदूरची घोषणा करून पाकड्यांच्या बहुतांश दहशतवादी तळांना लक्ष केले. यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. हिंदुस्थानच्या या यशस्वी कामगिरीला देश विदेशातून पाठिंबा मिळाला. अमेरिकेनेही हिंदुस्थानी सैन्याचे कौतुक केले आहे. अमेरिकेच्या … Continue reading Operation Sindoor – 4 दिवसांत हिंदुस्थानने पाकड्यांना धुळ चारली, मोठी हानी झाली; न्यूयॉर्क टाइम्सचे वृत्त