सौभाग्यवतींच्या कुंकवाचा बदला घेण्यासाठी, हिंदुस्थानने राबवले Operation Sindoor

हिंदुस्थानच्या इतिहासात 7 मे ही आणखी एक नवीन ऐतिहासिक तारीख आहे. ही तारीख पाकिस्तान कधीच विसरणार नाही. हिंदुस्थानच्या हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमध्ये 100 किलोमीटर आत घुसून दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले. हिंदुस्थानी महिलांच्या कुंकवाला लागलेला धक्का हा पाकिस्तानला खूप महागात पडला आहे. सध्याच्या घडीला जगभरात ऑपरेशन सिंदूरची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. पहलगाम … Continue reading सौभाग्यवतींच्या कुंकवाचा बदला घेण्यासाठी, हिंदुस्थानने राबवले Operation Sindoor