पाकिस्तानने ज्या तुर्कीये कंपनीच्या ड्रोनने हिंदुस्थानवर केला होता हल्ला, त्याच कंपनीला भोपाळ-इंदोर मेट्रोचे कंत्राट

पाकिस्ताने ज्या ड्रोन्सने हिंदुस्थानवर हल्ला केला होता. ते ड्रोन्स तुर्कीयेच्या एका कंपनीने बनवले होते. आता याच कंपनीला मध्य प्रदेशच्या मेट्रोच्या कामाचे कंत्राट मिळाले होते. ही बाब सरकारला कळताच हे कंत्राट रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भोपाळ आणि इंदोरमध्ये मेट्रोसाठी असिस गार्ड ही कंपनी ऑटोमॅटिक फेयर कलेक्शन गेट्स बनवत आहेत. पण पाकिस्तानने 9 आणि 10 … Continue reading पाकिस्तानने ज्या तुर्कीये कंपनीच्या ड्रोनने हिंदुस्थानवर केला होता हल्ला, त्याच कंपनीला भोपाळ-इंदोर मेट्रोचे कंत्राट