INDvENG रोहितचं शतक म्हणजे टीम इंडियाच्या विजयाची गॅरंटी, जाणून घ्या खास आकडेवारी
हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात लंडनच्या ओव्हल मैदानावर चौथा कसोटी सामना खेळला गेला. या लढतीत हिंदुस्थानने यजमान इंग्लंडचा 157 धावांनी धुव्वा उडवला आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात 127 धावा करत दमदार शतक ठोकणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ओव्हलच्या मैदानावर रोहित शर्माने कारकिर्दीतील आठवे शतक ठोकले, तर … Continue reading INDvENG रोहितचं शतक म्हणजे टीम इंडियाच्या विजयाची गॅरंटी, जाणून घ्या खास आकडेवारी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed