पूर्ण देश हिंदुस्थानी सैन्याच्या पाठिशी खंबीरपणे उभा! उद्योगपतींनी केले जवानांचे कौतुक

पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील तणाव शिगेला पोहोचला आहे. हिंदुस्थानने मंगळवारी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकड्यांची झोप उडवली. त्यामुळे पाकिस्तानकडून हिंदुस्थानच्या सीमावर्ती शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पाकड्यांचा हा डाव उद्ध्वस्त करून हिंदुस्थानी सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूरनंतर, या हल्ल्याच्या प्रयत्नाला प्रत्युत्तर देत हिंदुस्थानी नौदलाने कराची बंदर देखील उद्ध्वस्त केले. त्यामुळे हिंदुस्थानच्या … Continue reading पूर्ण देश हिंदुस्थानी सैन्याच्या पाठिशी खंबीरपणे उभा! उद्योगपतींनी केले जवानांचे कौतुक