टेन्शन वाढले, किरकोळ महागाई 4.38 टक्क्यांवर; दीड वर्षात प्रथमच आरबीआयची लक्ष्मणरेषा पार

जून महिन्यात किरकोळ महागाईचा दर 4.38 टक्क्यांनी वाढला आहे. सलग सहाव्या महिन्यात महागाईचा दर वाढला आहे. चिंतेची बाब म्हणजे, खाद्यान्न महागाईचा दर वाढून 5.38 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या दीड वर्षामध्ये प्रथमच महागाईचा दर आरबीआयच्या 4 टक्के मर्यादा पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे व्याजदरदेखील वाढू शकतात. केंद्र सरकारने जून महिन्यातील महागाईच्या दराची आकडेवारी आज जाहीर केली. मे … Continue reading टेन्शन वाढले, किरकोळ महागाई 4.38 टक्क्यांवर; दीड वर्षात प्रथमच आरबीआयची लक्ष्मणरेषा पार