इराण इस्रायल युद्धाच्या काळ्या ढगात ‘होर्मुझ’वर संक्रात येण्याची शक्यता; तेल आयातीसाठी हिंदुस्थानने घेतला मोठा निर्णय

इस्रायल आणि इराणमधील युद्ध आता तीव्र होत आहे. आता या युद्धात अमेरिकाही उतरल्याने जगभरात चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेनेही इराणच्या तीन महत्त्वाच्या अण्वस्त्र तळांवर स्थळांवर तीव्रतेने हल्ला केला. या हल्ल्याने चवतळलेल्या इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली ​​आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानने मोठे पाऊल उचलले आहे. हिंदुस्थान आता आखाती देशातील पुरवठादारांपेक्षा … Continue reading इराण इस्रायल युद्धाच्या काळ्या ढगात ‘होर्मुझ’वर संक्रात येण्याची शक्यता; तेल आयातीसाठी हिंदुस्थानने घेतला मोठा निर्णय