Operation Sindoor- हिंदुस्थानने पाकिस्तानची 3 लढाऊ विमाने पाडली, हल्ल्याची योजना अयशस्वी

गुरुवारी रात्री उशिरा पाकिस्तानने हिंदुस्थानातील अनेक ठिकाणी मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु हिंदुस्थानी  सैन्याने हा हल्ला हाणून पाडला. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूमधील विमानतळ आणि रेल्वे स्थानकाव्यतिरिक्त, पाकिस्तानने राजस्थानमधील पठाणकोट आणि जैसलमेरमध्येही आपल्या नापाक कारवाया करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी पाकिस्तानने हिंदुस्थानातील अनेक ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु S-400 क्षेपणास्त्राने ने त्यांचे नापाक हेतू … Continue reading Operation Sindoor- हिंदुस्थानने पाकिस्तानची 3 लढाऊ विमाने पाडली, हल्ल्याची योजना अयशस्वी