हिंदुस्थानने चीनचे ‘9-9-6 मॉडेल’ वापरावे; नारायण मूर्तींनी पुन्हा दिला 72 तास काम करण्याचा सल्ला

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी काही महिन्यांपूर्वी भारतीयांनी आठवडय़ाला 70 तास काम करावे, असा सल्ला दिला होता. त्यावर मोठय़ा प्रमाणात चर्चा झाली होती. त्यांच्या या मतावर त्या वेळी जोरदार टीकाही झाली होती. मात्र आता मूर्ती यांनी पुन्हा एकदा तोच सल्ला देत चीनच्या वर्क कल्चरचे उदाहरण देत 72 तास कामाचा मुद्दा परत पुढे आणला आहे. एका … Continue reading हिंदुस्थानने चीनचे ‘9-9-6 मॉडेल’ वापरावे; नारायण मूर्तींनी पुन्हा दिला 72 तास काम करण्याचा सल्ला