न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी हिंदुस्थानी संघ जाहीर, गिल कर्णधार, बुमराह-हार्दिकला विश्रांती
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी हिंदुस्थानी क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी जाहीर झालेल्या संघात कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांचे पुनरागमन झाले आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून फिटनेस क्लिअरन्स मिळाल्यानंतरच अय्यर खेळण्यास पात्र ठरेल. यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने आपले स्थान कायम ठेवले आहे, तर इशान किशनला संघात स्थान देण्यात आलेले नाही. … Continue reading न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी हिंदुस्थानी संघ जाहीर, गिल कर्णधार, बुमराह-हार्दिकला विश्रांती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed