पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी!आयात बंद, टपाल आणि पार्सल सेवाही रोखली

जम्मू-काश्मीरात पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 26 निरापराध पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात चहूबाजूने काsंडी करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. सिंधु जलकरार स्थगित करून पाणीकोंडी केल्यानंतर आता पाकिस्तानातून आयात होणाऱया सर्व वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच टपाल आणि पार्सल सेवाही बंद केली आहे. यामुळे पाकिस्तानची आर्थिक कोंडी होणार आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना … Continue reading पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी!आयात बंद, टपाल आणि पार्सल सेवाही रोखली