हिंदुस्थानचा दुसरा वॉटर स्ट्राईक, बगलिहार धरणाचे पाणी रोखले

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानची चोहोबाजूंनी कोंडी केली आहे. सिंधू जलकरार रद्द करत पहिला मोठा धक्का दिला. त्यानंतर आता दुसरा वॉटर स्ट्राईक केला असून चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह रोखला आहे. तसेच झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचेही पाणी थांबवण्याचा निर्णय घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. जम्मूतील रामबन येथील बगलिहार धरण आणि उत्तर … Continue reading हिंदुस्थानचा दुसरा वॉटर स्ट्राईक, बगलिहार धरणाचे पाणी रोखले