India Pakistan War – नूरखान, रफिकी, मुरीद आणि रहीम यार खान एअरबेस हिंदुस्थानने उडवले; पाकिस्तानला जबरदस्त तडाखा

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असून युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढत चालल्या असून हिंदुस्थानही याला चोख प्रत्युत्तर देत आहे. शनिवारी पहाटे पाकिस्तानने हिंदुस्थानच्या लष्करी तळांसह नागरी भागांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्राद्वारे मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचा हा हल्ला परतवून लावत हिंदुस्थानने जोरदार प्रतिहल्ला केला असून रावळपिंडीतील नूरखान एअरबेअस, पंजाब … Continue reading India Pakistan War – नूरखान, रफिकी, मुरीद आणि रहीम यार खान एअरबेस हिंदुस्थानने उडवले; पाकिस्तानला जबरदस्त तडाखा