युवा टीम इंडियाचा धडाकेबाज विजयारंभ! ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाचा सलामीच्या लढतीत धुव्वा

हिंदुस्थानी संघाने 19 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत रविवारी सलामीच्या लढतीत यजमान ऑस्ट्रेलियन युवा संघाचा 7 गडी आणि 117 चेंडू राखून धुव्वा उडवित धडाकेबाज विजयारंभ केला. हेनिल पटेल (3 गडी), किशन कुमार व कौशिक चौहान (प्रत्येकी 2 गडी) यांची अचूक गोलंदाजी आणि अभिज्ञान कुंडू (नाबाद 87) व वेदांत त्रिवेदी (नाबाद 61) यांची दणकेबाज नाबाद अर्धशतकी खेळी … Continue reading युवा टीम इंडियाचा धडाकेबाज विजयारंभ! ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाचा सलामीच्या लढतीत धुव्वा