क्रिकेटवारी – पुन्हा येरे माझ्या मागल्या!

>> संजय कऱ्हाडे एकदम इंग्लिश वातावरण. ढगाळ, हवेत आर्द्रता अन् खेळपट्टीवर थोडंसं गवत आणि छान बाऊन्स! नाण्याची फेक. तशीच. कप्तान बदलला पण  इंग्लंडच्या बाजूनेच. फलंदाजी हिंदुस्थानची… इथेही बदल नाही. यशस्वी, पुन्हा अयशस्वी. राहुलने पहिल्या कसोटीत केलेली चूक परत केली आणि वोक्सचा चेंडू स्टम्पवर ओढून घेतला. शरीराच्या जवळच्या चेंडूंना आडवी बॅट दाखवू नये असं म्हणतात. कप्तान … Continue reading क्रिकेटवारी – पुन्हा येरे माझ्या मागल्या!