लॉर्ड्सवर बॅझबॉलची आक्रमकता गायब, इंग्लंडच्या आघाडीवीरांची कसोटी क्रिकेटच्या शैलीत फलंदाजी

कसोटी क्रिकेटला बॅझबॉल शैलीने वेगवान आणि मनोरंजक करणारा इंग्लंडचा संघ एजबॅस्टन पराभवाने इतका भेदरलाय की, त्यांनी कधी नव्हे ते सावध कसोटी खेळ करण्याचा पवित्रा घेतलाय. त्यामुळे क्रिकेटच्या पंढरीत लॉर्ड्सवर सुरू झालेल्या तिसऱया कसोटीत इंग्लंडने कसोटी क्रिकेटला साजेसा सावध आणि संयमी खेळ केल्यामुळे पहिल्या दिवसअखेर त्यांनी 4 बाद 251 अशी समाधानकारक मजल मारली. खेळ थांबला तेव्हा … Continue reading लॉर्ड्सवर बॅझबॉलची आक्रमकता गायब, इंग्लंडच्या आघाडीवीरांची कसोटी क्रिकेटच्या शैलीत फलंदाजी