क्रिकेटवारी – स्टोक्सने बॅझबॉलचा हट्ट सोडला!

>> संजय कऱ्हाडे अखेर बेन स्टोक्सने बॅझबॉलचा नाद सोडला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अर्थात, ते योग्यच होतं. प्रथम फलंदाजी करा. बोर्डावर मोठय़ा धावा लावा, प्रतिस्पर्ध्यांना मैदानावर जास्तीत जास्त वेळ ठेवा, त्यांना थकवा, दडपणाखाली आणा अन् सामन्यावर हुकमत गाजवा! कसोटी क्रिकेटचा हा सोप्पा हिशेब. एजबॅस्टनला त्याने बॅझबॉलचा हट्ट केला होता आणि पराभवाबरोबर टीकेचाही तो … Continue reading क्रिकेटवारी – स्टोक्सने बॅझबॉलचा हट्ट सोडला!