IND vs ENG Test – तीन विक्रमांवर शुभमन गिलची नजर

हिंदुस्थानचा कर्णधार शुभमन गिल सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून त्याने आधीच अनेक ऐतिहासिक विक्रम मोडलेत. मात्र मँचेस्टर कसोटीत ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर त्याला एक–दोन नव्हे तर तीन-तीन विक्रम मोडण्याची संधी चालून आली आहे. त्यापैकी किती विक्रमला तो गवसणी घालतो आणि किती विक्रम थोडक्यात हुकतात ते 23 जुलैपासून कळेलच. गिलने आतापर्यंत गेल्या तीन कसोटी सामन्यांत … Continue reading IND vs ENG Test – तीन विक्रमांवर शुभमन गिलची नजर