ओव्हलवर फलंदाजांचे हाल; फलंदाजांपेक्षा पावसाचीच जोरदार बॅटिंग, हिंदुस्थान 6 बाद 204

 पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ओल्या ओव्हल स्टेडियमवर हिंदुस्थानी फलंदाजांचे हाल झाले. पूर्ण मालिकेत धावांचा पाऊस पाडणारे हिंदुस्थानच्या शतकवीर फलंदाजांपैकी एकही न टिकल्यामुळे हिंदुस्थानची 6 बाद 204अशी स्थिती होती. खेळ थांबला तेव्हा करुण नायर 52 तर वॉशिंग्टन सुंदर 19 धावांवर खेळत होते. सलग पाचव्या कसोटीतही शुभमन गिल टॉस हरला. गेल्या चार कसोटींत बेन स्टोक्सने टॉस जिंकून … Continue reading ओव्हलवर फलंदाजांचे हाल; फलंदाजांपेक्षा पावसाचीच जोरदार बॅटिंग, हिंदुस्थान 6 बाद 204