अविश्वसनीय अन् अवघड; बुमराच्या विश्रांतीच्या निर्णयावर रवी शास्त्री हैराण

आपल्याजवळ जसप्रीत बुमरा नावाचा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. त्याला सात दिवस विश्रांती दिल्यानंतर संघाबाहेर बसवले जाते. हा निर्णय अविश्वसनीय आणि अवघड आहे. या निर्णयाशी कुणीही सहमत होऊ शकत नसल्याची टीका खुद्द हिंदुस्थानी संघाचे माजी प्रशिक्षक आणि माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांनी केली. पहिल्या कसोटीतील पराभवापासून बुमराच्या विश्रांतीच्या चर्चांना अक्षरशः उधाण आले होते. काल हिंदुस्थानी … Continue reading अविश्वसनीय अन् अवघड; बुमराच्या विश्रांतीच्या निर्णयावर रवी शास्त्री हैराण