सलामीवीर यशस्वी जैसवालचे हमखास शतक अवघ्या 13 धावांनी हुकताच सारे चुकचुकले होते. मात्र दिवसअखेरीस कर्णधार शुभमन गिलने त्याची भरपाई करताना इंग्लंडविरुद्ध सलग तिसऱया कसोटीत शतक ठोकण्याचा पराक्रम केला. त्याच्या शतकामुळे हिंदुस्थानने दुसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी 5 बाद 310 अशी दमदार मजल मारलीय. खेळ थांबला तेव्हा गिल 114 तर रवींद्र जाडेजा 41 धावांवर खेळत होता. एजबॅस्टनचा … Continue reading जैसवालचे हुकले अन् गिलने ठोकले; गिलचे इंग्लंडविरुद्ध सलग तिसऱ्या कसोटीत शतक, पहिल्या दिवशी हिंदुस्थान 5 बाद 310 अशा सुस्थितीत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed