आता थांबायचं नाय… लॉर्ड्सवरही तिरंगा फडकवण्यासाठी गिल सेना सज्ज

क्रिकेटच्या पंढरीतही बॅझबॉलविरुद्धचा लढा बुलंद करण्यासाठी हिंदुस्थानी गिलसेनेचे वारकरी पुन्हा सज्ज झाले आहेत. एजबॅस्टनवर इतिहास घडवल्यानंतर आता हिंदुस्थानी संघाने विजयाच्या ध्येयानेच खेळायचे ठरवलेय. आता थांबायचं नाही, फक्त लढायचं आणि जिंकायचं. त्यामुळे लॉर्ड्सवरही इतिहासाची पुनरावृत्ती पाहाण्याचे वेध तमाम हिंदुस्थानी चाहत्यांना लागलेय. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही हिंदुस्थान सरसच होता. फक्त इंग्लंडच्या बॅझबॉलने बाजी मारली. इंग्लंडने हिंदुस्थानचे 371 धावांचे … Continue reading आता थांबायचं नाय… लॉर्ड्सवरही तिरंगा फडकवण्यासाठी गिल सेना सज्ज