India vs New Zealand, T20I Live: हिंदुस्थानचा 6 गडी राखून विजय

1989
 • हिंदुस्थानचा न्यूझीलँडवर 6 गडी राखून विजय
 • अय्यरचे अर्धशतक पूर्ण
 • हिंदुस्थानला विजयासाठी 10 चेंडूत 8 धावांची गरज
 • हिंदुस्थानच्या 18 षटकात 4 बाद 186 धावा
 • हिंदुस्थानला विजयासाठी 16 चेंडूत 21 धावांची गरज
 • हिंदुस्थानच्या 17 षटकात 4 बाद 175 धावा
 • हिंदुस्थानला चौथा धक्का, दुबे 13 धावांवर झेलबाद
 • हिंदुस्थानच्या 13 षटकात 3 बाद 142 धावा
 • हिंदुस्थानच्या 12 षटकात 3 बाद 129 धावा
 • हिंदुस्थानला तिसरा धक्का, विराट कोहली 45 धावांवर बाद
 • हिंदुस्थानच्या 10 षटकात 2 बाद 115 धावा
 • के. एल राहुल 56 धावांवर झेलबाद
 • के.एल. राहुलचे अर्धशतक पूर्ण
 • हिंदुस्थानच्या 8 षटकात 1 बाद 92 धावा
 • हिंदुस्थानला पहिला झटका, रोहित शर्मा बाद
 • रोहित शर्मा आणि लोकेश राहुल सलामीचे फलंदाज
 • हिंदुस्थानच्या फलंदाजीला सुरुवात
 • न्यूझीलंडचा डाव 203/5 आटपला
 • सामना मध्यंतरासाठी थांबला
 • टी-20मधील सामन्यात रॉस टेलरचे पहिले अर्धशतक पूर्ण, सहा वर्षांनंतर संपली अर्धशतकाची प्रतीक्षा
 • बुमराहच्या डाव्या पायाला दुखापत, वैद्यकीय तज्ज्ञाने केले उपचार
 • न्यूझीलंडचा धावफलक 197/5
 • बुमराहकडून सेफर्ट झेलबाद
 • न्यूझीलँडची धावसंख्या 181
 • युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर केन विल्यमसन झेलबाद
 • न्यूझीलँडच्या फलंदाजीला चौथा झटका बसला आहे.
 • रॉस टेलर आणि केन विल्यमसन यांची भागीदारी
 • न्यूझीलँडच्या 117 धावा, तीन गडी बाद
 • ऋषभ पंतला संधी नाहीच, लोकेश राहुल करणार विकेटकीपिंग
 • टी-ट्वेंटीसाठी टीम इंडिया सज्ज

 • असा आहे टीम इंडियाचा संघ

 

 • असा आहे न्यूझीलंडचा संघ

 • टॉस जिंकून टीम इंडियाची पहिली गोलंदाजी

 

आपली प्रतिक्रिया द्या