हिंदुस्थानचे ऐतिहासिक यश! न्यूझीलंडला घरच्या मैदानात 5-0 ने लोळवले

‘टीम इंडिया’ने न्यूझीलंड दौऱयावर घासून नव्हे, तर ठासून टी-20 क्रिकेट मालिका जिंकली. अखेरची आणि पाचवी लढत 7 धावांनी जिंकत हिंदुस्थानने यजमान न्यूझीलंडची 5-0 फरकाने चकचकीत धुलाई करीत निर्भेळ यश संपादन केले. न्यूझीलंडमध्ये एकही टी-20 मालिका न जिंकलेल्या ‘टीम इंडिया’ने यावेळी अजेय राहत मालिका जिंकून नव्या वर्षात नवा इतिहास रचला. जसप्रीत बुमराह अखेरच्या लढतीत ‘सामनावीर’ ठरला, … Continue reading हिंदुस्थानचे ऐतिहासिक यश! न्यूझीलंडला घरच्या मैदानात 5-0 ने लोळवले