नाही म्हणजे नाही, लिजेंड्स लीगमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास हिंदुस्थानचा पुन्हा नकार

अतिरेकी कारवायांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला जगाच्या पाठीवर उघडे करण्यासाठी हिंदुस्थानी क्रिकेट संघाने बहिष्काराचे अस्र उपसले आहे. माजी क्रिकेटपटूंच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स टी-20 स्पर्धेच्या उपांत्य लढतीतही हिंदुस्थानने आपला पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. या कृतीमुळे पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला, तर हिंदुस्थानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या स्पर्धेसाठी स्पॉन्सर असलेल्या … Continue reading नाही म्हणजे नाही, लिजेंड्स लीगमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास हिंदुस्थानचा पुन्हा नकार