धर्मशालात पावसाची जोरदार बॅटिंग

534
Dharamshala: Stadium ground staff clear the ground at the Himachal Pradesh Cricket Association (HPCA) ahead of the first T20 match between India and South Africa, in Dharamshala, Sunday, Sept. 15, 2019. (PTI Photo/Atul Yadav) (PTI9_15_2019_000096B)

हिमाचल प्रदेशातील धर्मशालात हिंदुस्थान-द आफ्रिका यांच्यात होणारा पहिला टी -20सामना रविवारी पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे अखेर रद्द करण्यात आला. दुपारी 4 वाजल्यापासून धर्मशाला येथे तुफानी पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर अधूनमधून सतत पाऊस पडत राहिल्याने मैदान खेळासाठी योग्य करणे न जमल्याने अखेर पंचांनी ही लढत रद्द करण्याचा निर्णय घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या