LOC वर गोळीबार त्वरित थांबवा, शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकला हिंदुस्थानचा सज्जड दम

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. या दहशतवादी घटनेनंतर पाकिस्तानकडून सीमेवर सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. ज्याला हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता हिंदुस्थानने पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारावर आक्षेप नोंदवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्सच्या महासंचालकांनी काल हॉटलाइनवर चर्चा केली आणि पाकिस्तानकडून विनाकारण होणाऱ्या शस्त्रसंधी … Continue reading LOC वर गोळीबार त्वरित थांबवा, शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकला हिंदुस्थानचा सज्जड दम