हिंदुस्थानी महिला वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत; स्पर्धेत अपराजित जगज्जेत्या ऑस्ट्रेलियावर हातोडा प्रहार, जेमिमा रॉड्रिग्जच्या शतकी खेळीने इतिहास रचला

‘मार दो हातोडा’ म्हणत हिंदुस्थानच्या रणरागिणी डी. वाय. पाटील स्टेडियमवर उतरल्या आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांचा चुराडा केला. मुंबईचे बदललेले हवामान पाहता आज पावसाचे संकट कायम होते, पण आज स्टेडियमवर असा गडगडाट झाला की, ऑस्ट्रेलियन हवेतले ढगच गप्प झाले. ते बरसणे ही विसरले. सलग 15 सामने अपराजित असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला सिंहिणी हिंदुस्थानच्या रणरागिणींसमोर आज अक्षरशः मांजर … Continue reading हिंदुस्थानी महिला वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत; स्पर्धेत अपराजित जगज्जेत्या ऑस्ट्रेलियावर हातोडा प्रहार, जेमिमा रॉड्रिग्जच्या शतकी खेळीने इतिहास रचला