हनीट्रॅपमध्ये अडकला लष्कराचा कारकून, पाकिस्तानला पुरवत होता गोपनीय माहिती

फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या लष्करातील एका कारकुनाला पाकिस्तान गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेला हा कारकून हनीट्रॅपमध्ये अडकला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला पाकिस्तानला माहिती पुरवत असताना रंगेहाथ पकडल्याचे समजते. टाईम्स नाऊने याबाबत वृत्त दिले आहे.

… सविस्तर वृत्त लवकरच