India Pakistan War – पाकिस्तानी सैन्याची चौकी, ड्रोन लॉन्चपॅड बेचिराख; हिंदुस्थानचा जोरदार पलटवार

पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकिस्तानी सैन्याने ड्रोन आणि क्षेपणास्त्राने हिंदुस्थानातील 26 ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे हल्ले हिंदुस्थानच्या शुरवीर जवानांनी परतवून लावले आणि पाकिस्तानवर जोरदार पलटवार केला. पाकिस्तान ज्या लॉन्चपॅडवरून हिंदुस्थानवर ड्रोन हल्ला करत होता, तो लॉन्चपॅड आणि पाकिस्तानची चौकी हिंदुस्थानी लष्कराने ड्रोन हल्ला करून बेचिराख करून टाकली … Continue reading India Pakistan War – पाकिस्तानी सैन्याची चौकी, ड्रोन लॉन्चपॅड बेचिराख; हिंदुस्थानचा जोरदार पलटवार