हिंदुस्थानी सैन्याचा ‘सर्वत्र प्रहार’

48

नाशिकजवळील देवळाली आर्टिलरी स्कूलच्या युद्ध सराव तळावर सोमवारी हिंदुस्थानी सैन्याचे ‘सर्वत्र प्रहार’ प्रात्यक्षिक झाले. यात अचूक लक्ष्य भेदणाऱ्या तोफा आणि रॉकेटचा थरार अनुभवता आला.

(सर्व फोटो: भूषण पाटील)

आपली प्रतिक्रिया द्या