…तरच धोनीचा ‘टीम इंडिया’साठी विचार होईल – बीसीसीआय

‘बीसीसीआय’च्या संघनिवड समितीमध्ये दोन बदल झाले आहेत. निवड समितीचे अध्यक्षही नवीन आले आहेत. मात्र महेंद्रसिंग धोनीच्या पुनरागमनाबाबतचा प्रक्रियेत कुठलाच बदल झालेला नाहीये. धोनीने ‘आयपीएल’मध्ये चांगली कामगिरी केली तरच ‘टीम इंडिया’साठी त्याच्या नावाचा विचार होईल, असे ‘बीसीसीआय’च्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले. संघनिवड समितीचे अध्यक्ष सुनील जोशी यांच्या नेतृत्वाखाली अहमदाबादमध्ये रविवारी पहिली बैठक झाली. … Continue reading …तरच धोनीचा ‘टीम इंडिया’साठी विचार होईल – बीसीसीआय