अमेरिकेच्या 50 टक्के टॅरिफचा हिंदुस्थानला फटका, निर्यातीत मोठ्या प्रमाणात घट

अमेरिकेन हिंदुस्थानवर लावलेल्या 50 टक्के टॅरिफचा थेट परिणाम दिसू लागला आहे. हिंदुस्थानचा निर्यातदर घटत असून मे महिन्यापासून अमेरिकेकडे होणाऱ्या हिंदुस्थानच्या निर्यातीत घट झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ही घसरण अमेरिकन बाजारात हिंदुस्थानी वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे झाली आहे. टॅरिफ लागू झाल्यानंतर अमेरिकेत हिंदुस्थानी वस्तूंच्या मागणीत घट झाली आहे. थिंक टॅंक GTRI ने बुधवारी सांगितले की … Continue reading अमेरिकेच्या 50 टक्के टॅरिफचा हिंदुस्थानला फटका, निर्यातीत मोठ्या प्रमाणात घट