नियतीने डाव साधला! पत्नीची अखेरची इच्छा पूर्ण करायला आलेल्या पतीचाही विमान दुर्घटनेत शेवट

अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ गुरुवारी मोठी घटना घडली. 242 प्रवाशांना घेऊन लंडनच्या दिशेने जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही सेकंदात कोसळले. या अपघातामध्ये 290 जणांचा मृत्यू झाला. यात पत्नीची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी गुजरातला आलेल्या ब्रिटनमधील हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकाचाही समावेश आहे. अर्जुन मनुभाई पटोलिया (वय – 36) असे या व्यक्तीचे नाव आहे. अर्जुन … Continue reading नियतीने डाव साधला! पत्नीची अखेरची इच्छा पूर्ण करायला आलेल्या पतीचाही विमान दुर्घटनेत शेवट