अमेरिकेत भररस्त्यात हिंदुस्थानी व्यक्तीचे शीर उडवले

अमेरिकेतील डलासमध्ये एका हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तीची क्षुल्लक कारणावरून निर्घृण हत्या करण्यात आली. चंद्रमौली नागमल्लैया असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते 50 वर्षांचे होते. मूळचे हिंदुस्थानी असलेले चंद्रमौली यांची त्यांची पत्नी आणि मुलाच्या डोळय़ांसमोरच अमेरिकन व्यक्तीने कुऱ्हाडीने मानेवर सपासप वार करून निर्घृणपणे हत्या केली. ही घटना 10 सप्टेंबर रोजी टेक्सासमधील डलासमधील डाऊनटाऊन सूट्स मोटलमध्ये घडली … Continue reading अमेरिकेत भररस्त्यात हिंदुस्थानी व्यक्तीचे शीर उडवले