हिंदुस्थानी वंशाच्या नावी पिल्लई यांना शांततेचे नोबेल, डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा हुलकावणी

जगात अत्यंत प्रतिष्ठsचा समजला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्कार हिंदुस्थानी वंशाच्या नवनेथम नावी पिल्लई यांना जाहीर झाला. शांतता प्रस्थापित करणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पिल्लई यांना हा सन्मान मिळाला आहे. नोबेल पुरस्काराच्या अधिपृत सोशल मीडिया अकाऊंटवरून नावी पिल्लई यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली. यामुळे आठ युद्धे संपवल्याचा  दावा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड … Continue reading हिंदुस्थानी वंशाच्या नावी पिल्लई यांना शांततेचे नोबेल, डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा हुलकावणी