देशाशी गद्दारी मान्य नाही, आम्ही प्रश्न विचारणारच; काँग्रेसने मोदी सरकारला सुनावले

राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर भाजप स्वार्थी राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आपण कसेही राजकारण करू आणि विरोधी पक्ष गप्प बसतील, असे त्यांना वाटते. आम्ही देशाच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न विचारणार नाहीत, असे त्यांना वाटते. मात्र, आम्हाला देशाशी गद्दारी मान्य नाही. आम्ही राष्ट्रीय हिताचे प्रश्न विचारत राहू आणि जर आम्ही प्रश्न विचारले नाहीत तर देशात दहशतवादी … Continue reading देशाशी गद्दारी मान्य नाही, आम्ही प्रश्न विचारणारच; काँग्रेसने मोदी सरकारला सुनावले