…तर प्रेक्षकांशिवाय खेळवणार देशभरातील आयपीएल लढती
जीवघेण्या कोरोनाचा हिंदुस्थानातही शिरकाव झाला असून त्याचा फटका 29 मार्चपासून खेळलेल्या जाणाऱया इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेलाही बसणार आहे. कर्नाटक सरकारने आयपीएल लढतींवरच बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तर महाराष्ट्रात कोरोना पसरू नये म्हणून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात गर्दीचे कार्यक्रम टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लोकप्रिय आयपीएल स्पर्धाच पुढे ढकलावी अशी मागणी शासकीय … Continue reading …तर प्रेक्षकांशिवाय खेळवणार देशभरातील आयपीएल लढती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed