माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण

671

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुखर्जी यांनी ट्विटरवरून स्वतः ही माहिती दिली आहे.


माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मुखर्जी यांनी ट्विटरवर ही माहिती दिली असून जे कोणी त्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करावे असे आवाहन मुखर्जी यांनी केले आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुखर्जी बरे व्हावे म्हणून प्रार्थना केली आहे.माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या