हिंदुस्थानी क्रिकेटमधील दिग्गज विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विनशिवाय हिंदुस्थानी क्रिकेटच्या नव्या पर्वाचा शुभ आरंभ करण्यासाठी नव्या दमाचा शुभमन गिल आपल्या युवा संघासह सज्ज झालाय. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी हा लढा सुरू होणार असून या मालिकेद्वारे शुभमन गिलच्या (शुगि)नेतृत्वाखाली हिंदुस्थानी क्रिकेटचे सुगीचे (शुभमन गिल) दिवस आणण्याच्या ध्येयानेच सारे हेडिंग्ले मैदानावर उतरणार … Continue reading नव्या पर्वाचा ‘शुभ’आरंभ, इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या हिंदुस्थानी लढ्याला आजपासून सुरुवात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed