हिंदुस्थानची आज श्रीलंकेविरुद्ध औपचारिक लढत, सूर्यकुमारची सेना मागील चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील

आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-4 फेरीतील अखेरच्या सामन्यात टीम इंडियाची गाठ श्रीलंकेशी पडणार आहे. हिंदुस्थानने सलग पाच सामने जिंकत अपराजित राहून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. श्रीलंकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे उभय संघांमधील लढत केवळ औपचारिकता असेल, मात्र किताबी लढतीपूर्वी हिंदुस्थानी संघाचे लक्ष मागील सामन्यांमध्ये झालेल्या चुका सुधारण्यावर असेल. पाकिस्तान … Continue reading हिंदुस्थानची आज श्रीलंकेविरुद्ध औपचारिक लढत, सूर्यकुमारची सेना मागील चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील