बुद्धिबळपटावर हिंदुस्थानचा विश्वविजय, अंतिम फेरीत हिंदुस्थानच्या कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख भिडणार

एकीकडे हिंदुस्थानचे पुरुष बुद्धिबळपटू जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण करत असताना आता हिंदुस्थानच्या दिव्या देशमुख आणि कोनेरु हम्पी या दोघींनीही जग जिंकले. उपांत्य लढतीत कोनेरू हम्पीने टायब्रेक लढतीत चीनच्या लेई टिंगजेला पराभवाचा धक्का देत महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आणि बुद्धिबळाच्या पटावर हिंदुस्थानचे विश्वविजेतेपद एक दिवस आधीच निश्चित केले. शनिवारी होणाऱ्या जगज्जेतेपदाच्या लढतीत … Continue reading बुद्धिबळपटावर हिंदुस्थानचा विश्वविजय, अंतिम फेरीत हिंदुस्थानच्या कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख भिडणार